Result चा बागुलबुवा
पुढील काही दिवसांमध्ये दहावीचा Result लागेल तर काहीच दिवसांपूर्वी १२विचा Result लागला आहे. या पार्श्वभूमीवर काही लिहावेसे वाटले, म्हणून हा थोडा वेगळा विषय मांडत आहे. कोणत्याही परीक्षेचा Result म्हणजे घराघरांमध्ये पालक आणि मुले दोघांसाठी हा परीक्षा झाल्यानंतरच्या परीक्षेचा काळ असतो. वास्तविक परीक्षा देऊन झाल्यानंतर त्या विषयी नंतर फार […]